Design a site like this with WordPress.com
Get started

एकदा विचार करून बघा !

असं म्हणतात की वाचाल तर वाचाल!
खरं ही आहे. वाचनाने विचार बदलतात, सुधारतात.
जीवन जगण्याची समज येते. आणि वाचन अशी सवय आहे जी व्यक्तीला नखशिखांत परिवर्तित करू शकते. 
वाचन हा छंद म्हणून जोपासताना , आपल्यापैकी अनेकजण वाचनात गढून जातात. एकामागून एक नवीन पुस्तक वाचायला घेऊन संपवणेही एक प्रकारचं व्यसनच म्हणता येऊ शकतं. (काही व्यसने चांगली असतात. 🥰) कारण पुस्तके वाचताना नवीन विचार आत्मसात करण्याची ओढ निर्माण होते, नवीन सवयी लावण्याची , नवीन बदल घडवण्याची , मनाची तयारी होत असते.

आता प्रश्न हा आहे की, वाचणं केलेल्या , टिप्पणी केलेल्या किती गोष्टी आपण योग्य वेळी वापर करू शकतो?
वाचनात आलेल्या किती विचारांना आपण योग्य दिशा देऊ शकतो?
खरं तर प्रसिद्ध आणि आवडत्या पुस्तकांतील छोट्या छोट्या गोष्टी आपण जीवनात उतरवायला काहीच हरकत नाही.
माझ्या थोड्याशा वाचनातून मी काढलेले conclusions मी येथे एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे.
चुकांसाठी क्षमस्व! 🙏🏻🙏🏻🙏🏻

1. प्रेमाने सर्व काही व्यवस्थित होऊ शकते. Polite व्यक्ती सर्वांना आवडतात. Inspired by thoughts & living of भगवान श्रीकृष्ण (युगंधर )

2. Smile  केल्याने काही कमी होत नाही असं माझं स्पष्ट मत आहे.
उलट आपण Positive, enthusiastic बनतो. Immune system strong
होते.  मला वाटतं इतका Profit पुरेसा आहे
आणि समजा, यापैकी काहीही झालं नाही तरी we are not going loss anything.
3. Tension घेतल्याने काम सोपं होत नाही. उलट तणाव वाढतो आणि चांगली कामं खराब होतात. सोबत त्रास वाढतो तो वेगळाच.

4. जे व्हायचं ते होईल असं consider केल तरी , आपल्याला काय हवं आहे, काय करायचं आहे हा विचार crystal clear असायला हवा.
नाहीतर Let it be म्हणता म्हणता आपण आपल्या विचारांवर आणि गरजांवर बंधन घालतो, त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. That’s not really nice.
5. जीवनातील एक गरजेचा आणि तितकाच महत्त्वाचा प्रश्न, Why god has sent me here? What is motive of my life?
या दुनियेत जन्म घेण्याचं माझं प्रयोजन काय आहे.? या प्रश्नांची उत्तरे शोधणे हि जीवनाचं ध्येय असू शकते.

ह्या सर्व गोष्टींचा विचार करताना आपल्या हे लक्ष्यात येईल कि आपल्या वाचनाचा आपल्या जीवनावर जितका प्रभाव पडतो त्या पेक्षा अधिक, विचार आचरणात आणल्याने पडू शकतो. हो. बदल घडू शकतो.

its not really hard to do because our focus is to follow single thing per book.

अचानक life style मध्ये बदल घडवणंशक्य नसलं तरीही प्रयत्न करणे आपल्या हाती नक्कीच आहे.

So, kipppp reading,

kipppp smile,
kipppp shine,
rock D World…


Published by Gayatri S. Avhad

Hello, I am Gayatri S. Avhad. I am fond of reading & writing.

6 thoughts on “एकदा विचार करून बघा !

  1. I’m not fond of reading but of writing. And this fondness towards writing makes me good at reading and you write the post in appealing manner. So encouraging.

    Liked by 2 people

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: